Monday, 17 December 2018

केंद्रीय वखार महामंडळात विविध पदाच्या एकूण 571 जागा

केंद्रीय वखार महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 571 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यवस्थापन प्रशिक्षक (सामान्य) पदाच्या ३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीतुन एमबीए, कार्मिक व्यवस्थापन किंवा मानव संसाधन किंवा औद्योगिक संबंध किंवा विपणन व्यवस्थापन किंवा पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन मध्ये अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
व्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मायक्रो-बायोलॉजी/ एंटोमोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीसह प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी किंवा एंटोमोलॉजीसह बायो-केमिस्ट्री/जूलॉजी मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

सहाय्यक अभियंता (नागरी) पदाच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (नागरी) पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल) पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
अकाउंटंट पदाच्या एकूण २८ जागा
शैक्षणिक पात्रता – बीकॉम किंवा बीए (वाणिज्य) किंवा सीए आणि 3 वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
अधीक्षक (सामान्य) पदाच्या ८८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
कनिष्ठ अधीक्षक पदाच्या १५५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
हिंदी अनुवादक पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी/ पदवी व हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा २ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाच्या २३८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा प्राणीशास्त्र/ रसायनशास्त्र/ जैव-रसायनशास्त्र पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०००/- रुपये तर अनुसूचित जाती/ जमाती अपंग/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.
परीक्षा – एप्रिल किंवा मे २०१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ मार्च २०१९ आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ३२५ जागा

पंजाब नॅशनल बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ३२५ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध व्यवस्थापक पदाच्या एकूण ३२५ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक (क्रेडिट) पदाच्या ५१ जागा, व्यवस्थापक (क्रेडिट) पदाच्या ५६ जागा, वरिष्ठ व्यवस्थापक (कायदा) पदाच्या ९ जागा, व्यवस्थापक (कायदा) पदाच्या ५५ जागा, व्यवस्थापक (एचआरडी) पदाच्या १८ जागा आणि व्यवस्थापक (आयटी) पदाच्या १२० जागा
शैक्षणिक अर्हता – पदांनुसार पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी विविध पदांनुसार २५ ते ३७ वर्ष/ २५ ते ३५ वर्ष/ २८ ते ३५ वर्ष/ २५ ते ३२ वर्ष/ २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे.( अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.
प्रवेशपत्र – १४ मार्च २०१९ पासून उपलब्ध होतील.
परीक्षा – २४ मार्च २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मार्च २०१९ आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या एकूण ९८६ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकूण ९८६ जागा भरण्यासाठी २ जून २०१९ रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा- २०१९ आणि भारतीय वन सेवा परीक्षा- २०१९ या परीक्षा आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
नागरी सेवा परीक्षा (CSP): ८९६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
भारतीय वन सेवा परीक्षा (IFS): ९० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी१००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ महिला उमेदवारांना फीस पूर्णपणे सवलत.)
परीक्षा – २ जून २०१९ रोजी घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदाच्या ६५ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
यंत्र अभियंता पदाच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी व एमबीए किंवा समतुल्य अर्हता आणि MS-CIT तसेच १० वर्ष अनुभव आवश्यक आहे.
विभागीय वाहतूक अधिकारी पदाच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उप यंत्रअभियंता पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
लेखा अधिकारी/ लेखापरीक्षण अधिकारी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण तसेच ५ वर्ष अनुभव धारक असावा.
भांडार अधिकारी पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ मटेरियल अभियांत्रिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी /एमबीए/ आयसीडब्ल्यूए आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
विभागीय वाहतूक अधीक्षक पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सहाय्यक यंत्र अभियंता (यांत्रिकी) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सहायक/ विभागीय लेखा अधिकारी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
विभागीय सांख्यिकी अधिकारी पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस्सी. (Statistics) आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १९ मार्च २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च २०१९ आहे.

राज्यातील आरोग्य विभागात गट-क संवर्गातील पदाच्या 5875 जागा

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील विविध पदाच्या ५८७५ जागा भरण्यासाठी केवळ पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
गट- क संवर्गातील पदाच्या ५८७५ जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारणसाठी ३ वर्ष सवलत असून शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण सवलत देय राहील.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)

महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या १८०९ जागा

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवरील तलाठी पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तलाठी गट-क संवर्गातील पदाच्या १८०९ जागा
अमरावती ७९ जागा, बीड ६६ जागा, बुलढाणा ४९ जागा, पुणे ८९ जागा, रत्नागिरी ९४ जागा, जालना २८ जागा, नांदेड ६२ जागा, सातारा ११४ जागा, परभणी २७ जागा, कोल्हापूर ६७ जागा, वाशिम २२ जागा, वर्धा ४४ जागा, सोलापूर ८४ जागा, सिंधुदुर्ग ४२ जागा, सांगली ४५ जागा, गोंदिया २९ जागा, चंद्रपूर ४३ जागा, ठाणे २३ जागा, जळगाव ९९ जागा, धुळे ५० जागा, अहमदनगर ८४ जागा, औरंगाबाद ५६ जागा, नंदुरबार ४४ जागा, नाशिक ८३ जागा आणि उस्मानाबाद ४५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा तत्सम अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – २८ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – १ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून) सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०१९ आहे.