जागतिक पोषण अहवाल: 2018 (World Nutrition Report: 2018)
जागतिक आरोग्य संघटना (WHO)
ने घोषणा केलेला जागतिक पोषण अहवालानुसार (World Nutrition Report: 2018), भारतात 'अविकसित' मुलांची संख्या जगात सर्वाधिक आहे.
नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘जागतिक पोषण अहवाल 2018’
यानुसार, भारताला बालकांच्या खुंटीत वाढीसंबंधी संकटाचा सामना करावा
लागतो आहे, कारण बालकांमधील खुंटीत वाढीसंबंधी एक तृतीयांश जागतिक भार
एकट्या भारतावर असल्याचे चित्र समोर आले आहे.
भारतात 46.6 दशलक्ष बालकांची खुंटीत वाढ आहे आणि याबाबतीत भारताच्या
पाठोपाठ नायजेरिया (13.9 दशलक्ष) आणि पाकिस्तान (10.7
दशलक्ष) यांचा क्रम लागतो आहे.
दीर्घकाळ पोषकतत्वांचे अपुरे सेवन आणि वारंवार होणार्या
संक्रमणांमुळे बालकांमध्ये खुंटीत वाढ (Stunting)
म्हणजे वयोमानानुसार कमी उंचीची समस्या उद्भवते.
जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने जारी केलेला जागतिक पोषण अहवाल - 2018 नुसार जगभरातील
सर्व अविकसित (कमजोर) मुलांपैकी जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या मुलाचा जन्म भारतात होतो.
पाच वर्षांखालील मुलांच्या वाढीचा दर 6% (2000) 22.2% (2017) खाली आला आहे
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने घोषणा केलेला जागतिक पोषण अहवालानुसार (World Nutrition Report: 2018), भारतात 'अविकसित' मुलांची संख्या जगात सर्वाधिक आहे.
नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘जागतिक पोषण अहवाल 2018’ यानुसार, भारताला बालकांच्या खुंटीत वाढीसंबंधी संकटाचा सामना करावा लागतो आहे, कारण बालकांमधील खुंटीत वाढीसंबंधी एक तृतीयांश जागतिक भार एकट्या भारतावर असल्याचे चित्र समोर आले आहे.
भारतात 46.6 दशलक्ष बालकांची खुंटीत वाढ आहे आणि याबाबतीत भारताच्या पाठोपाठ नायजेरिया (13.9 दशलक्ष) आणि पाकिस्तान (10.7 दशलक्ष) यांचा क्रम लागतो आहे.
दीर्घकाळ पोषकतत्वांचे अपुरे सेवन आणि वारंवार होणार्या संक्रमणांमुळे बालकांमध्ये खुंटीत वाढ (Stunting) म्हणजे वयोमानानुसार कमी उंचीची समस्या उद्भवते.
जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने जारी केलेला जागतिक पोषण अहवाल - 2018 नुसार जगभरातील सर्व अविकसित (कमजोर) मुलांपैकी जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या मुलाचा जन्म भारतात होतो.
पाच वर्षांखालील मुलांच्या वाढीचा दर 6% (2000) 22.2% (2017) खाली आला आहे