2018 विशेष

जानेवारी-२०१८ 

२ - जी स्पेक्तरम घोटाळा

 सीबीअयच्या विशेष न्यायालयाने २-जी घोटाळ्याप्रकरणी त्कालीन दरू संचार
मंत्री ए राजा, डीएमकेच्या राज्यसभेतील खासदार कवनमोळी यांच्यासह १७
अरोपींना दोषमुक्त केले.
 अरोपींविरोधात सबळ पुरािे सादर करता न अल्याने न्यायालयाने सिा १७
अरोपींना दोषमुक्त केले.

काय अहे २-जी स्पेक्तरम घोटाळा

• २००१ नंतर देशभरात मोबाइल िापरणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने िाढत
होती. मोबाइल ऑपरेटर कंपन्यांिर फ्रिक्वेन्सी स्पेक्तरमचे (ध्िनीलहरी) वनबंध
घातलेले ऄसतात.
• ग्राहकांची िाढती संख्या पाहून सरकारने निीन ध्िनीलहरी खुल्या करण्याचा
वनणाय घेतला. या ध्िनीलहरींना ‘२-जी स्पेक्तरम’ म्हणून ओळखले जाते.
• टू जी स्पेक्तरमचा वललाि करणे ऄपेवक्षत ऄसताना त्कालीन दरू संचार मंत्री ए
राजा यांनी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ याअधारे स्पेक्तरमचे िाटप केले.

• स्पेक्तरम िाटपासंबंधीच्या ७ जानेिारी २००८च्या प्रवसद्धी ऄवधसूचनेत ए. राजा
यांनी फेरफार केल्याचा ठपका संयुक्त संसदीय सवमतीच्या ऄहिालात ठेिण्यात
अला होता.
• विशेष म्हणजे २००८मध्ये स्पेक्तरम िाटप झाले ऄसले तरी २००१मधील
दरानुसार हे िाटप करण्यात अले. तसेच स्पेक्तरम िाटप करताना ते काही
काळासाठी आतरांना विकता येणार नाही, ऄशी ऄटही नव्हती.
• ्यामुळे सुरुिातीला कंपन्यांनी कमी दरात स्पेक्तरम वमळिले अवण नंतर चढ्या
दराने बाजारात विकून फायदा वमळविल्याचा दािा केला जात होता.
• बोली लािून स्पेक्तरमचा वललाि झाला ऄसता तर सरकारला अणखी १.७६ लाख
कोटी रुपये वमळाले ऄसते, ऄसे त्कालीन महालेखापाल (कॅग) विनोद राय रांनी
अपल्या ऄहिालात म्हटले होते. या ऄहिालामुळे देशभरात खळबळ ईडाली
होती.
• कााँग्रेसप्रवणत ‘यूपीए २’च्या कायाकाळात हा घोटाळा ईघड झाला होता. या
घोटाळ्यामुळे पंतप्रधान मनमोहन हसग यांच्या प्रवतमेलाही धक्का बसला होता.
• या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सिोच्च न्यायालयाच्या अदेशानुसार १४
माचा २०११ रोजी एका विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाची स्थापना केली
होती.
• या विशेष न्यायालयाने या प्रकरणात ए राजा, कवनमोळी यांच्यासह १७ जणांिर
अरोप वनवित करत, ्यांना ऄटक केली होती. ए राजा जिळपास १५
मवहन्यांपेक्षा जास्त कालािधी तुरुंगात होते.
• गुन्हेगारी कट रचणे, फसिणूक, बनािट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा
गैरिापर करणे, लाच घेणे ऄशा विविध कलमांखाली ्यांच्यािर अरोप वनवित
करण्यात अले होते.

घटनाक्रमािर एक नजर...

• मे २००७ : ए. राजा यांची दरू संचार मंत्री म्हणून वनयुक्ती.
• ऑगस्ट २००७ : दरू संचार विभागाकडून २ जी स्पेक्तरम परिाना िाटपाची
प्रफ्रक्रया सुरू.
• १ ऑक्तटोंबर २००७ : दरू संचार विभागाकडं ४६ कं पन्याचे ५७५ ऄज.ा
• २ नोव्हेंबर २००७ : परिाना िाटप ि शुल्क ऄकारणी योग्यरर्या करण्याची
त्कालीन पंतप्रधान मनमोहन हसग यांची ए. राजा यांना सूचना.
• १० जानेिारी २००८: 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या त्िािर परिान्यांचं
िाटप.
• २००८: स्िॅन टेवलकॉम, युवनटेक, टाटा टेवलसर्थव्हसेस या बड्या कंपन्यांनी
्यांच्याकडील स्पेक्तरम हक्क ऄवधक ककमतीमध्ये टेवलनॉर, डोकोमो या कंपन्याना
विकले.
• ४ मे २००९ : लूप टेवलकॉमला चुकीच्या पद्धतीनं स्पेक्तरम वमळाल्याची तक्रार
'टेवलकॉम िॉचडॉग' या एनजीओनं कें द्रीय दक्षता अयोगाला केली.
• २००९: कें द्रीय दक्षता अयोगानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे अदेश
सीबीअयला फ्रदले.
• २१ ऑक्तटोबर २००९: दरू संचार विभागाच्या ऄज्ञात ऄवधकाऱ्यांविरोधात
सीबीअयनं तक्रार केली.
• २२ ऑक्तटोंबर २००९: दरू संचार विभागाच्या कायाालयात सीबीअयचा छापा
• ३१ माचा २०१० : स्पेक्तरम परिाना िाटपात घोटाळा ऄसल्याचा 'कॅग'चा ठपका
• मे २०१० : ए. राजा अवण नीरा रावडया यांच्यातील टेवलफोवनक संभाषण
मीवडयाने ईघड केले.
• १४ नोव्होंबर २०१० : ए. राजा यांचा दरू संचार मंवत्रपदाचा राजीनामा.
• ८ वडसेंबर २०१० : घोटाळ्याच्या सुनािणीसाठी विशेष न्यायालय स्थापन
करण्याचे सिोच्च न्यायालयाचे अदेश.
• १७ फेब्रुिारी २०११ : ए. राजा यांना ऄटक ि वतहार जेलमध्ये रिानगी.
• २५ जुलै २०११ : त्कालीन पंतप्रधान मनमोहन हसह अवण पी. वचदंबरम यांना
साक्षीदार बनविण्याची राजा यांची मागणी.
• २९ माचा २०११ : अवसफ बलिा अवण राजीि ऄग्रिाल यांच्या विरोधात
अरोपपत्र दाखल.
• २ एवप्रल २०११ : ए. राजा, चडोंवलया अवण बेहुरा, गौतम दोषी, हरी नायर,
सुरेंद्र वपपारा, स्िान टेवलकॉमचे प्रिताक शाहीद बलिा, विनोद गोयंका, संजय
चंद्रा यांच्यासह स्िान टेवलकॉम प्रायव्हेट वलवमटेड, युवनटेक िायरलेस
तावमळनाडू, ररलायन्स टेवलकॉम या तीन कंपन्याविरोधात अरोपपत्र दाखल.
• २५ एवप्रल २०११ : करुणानीधी यांची कन्या खासदार कनीमोळी यांच्या
विरोधात अरोपपत्र दाखल.
• १२ वडसेंबर २०११ : एस्सार ग्रुप, ऄंशुमान अवण रिी रुइया, विकास सराफ,
लूप टेवलकॉमचे प्रिताक फ्रकरण खेतान अवण अय. पी. खेतान यांच्यासह लूप
टेवलकॉम प्रायव्हेट वलवमटेड, लूप मोबाइल आंवडया वलवमटेड, एस्सार टेवल होहल्डग
यांच्याविरोधात सीबीअयकडून वतसरं अरोपपत्र दाखल.
• २ फेब्रुिारी २०१२ : ए. राजा यांनी फ्रदलेले १२२ परिाने सिोच्च न्यायालयाकडून
रद्द.
• ४ फेब्रुिारी २०१२ : २जी प्रकरणात वचदंबरम यांची भूवमका ऐकण्यास सिोच्च
न्यायालयाचा नकार.
• ४ एवप्रल २०१२ : वचदंबरम यांच्या विरोधात सुप्रीम कोटाात सुनािणी सुरू.
• २५ एवप्रल २०१४ : ए. राजा अवण कवनमोळी यांच्या विरोधात इडीकडून
अरोपपत्र.
• १ जून २०१५ : कलइगनर टीव्हीला घोटाळ्यामुळे २०० कोटींचा फायदा
झाल्याचा अरोप.
• २१ वडसेंबर २०१७ : फ्रदल्ली पवतयाळा हाउस न्यायालयाकडून सिा अरोपींची
वनदोष मुक्तता.
वनयुक्त्या